Unacademy Layoffs: अनअकॅडमी मधून 40 कर्मचार्यांना नारळ; 'पदाची उपलब्धता नसल्याचं' कारण
अनअकॅडमी मधून 40 कर्मचार्यांना नारळ देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अनअकॅडमी मधून 40 कर्मचार्यांना नारळ देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान यामध्ये 'पदाची उपलब्धता नसल्याचं' कारण देत या नोकरकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. अनअकॅडमी ही ऑनलाईन शिक्षण देणारं एक प्लॅटफॉर्म आहे. आता त्यांच्याकडून नेक्स्ट लेव्हल हे नवं अॅप आणलं जाणार आहे. तसेच टेस्ट प्रोडक्ट वर ते लक्ष देणार आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Maharashtra Lottery Results Today: आकर्षक पुष्पराज, महा. गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री दीपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
महाराष्ट्रात उभे राहणार 10 हून अधिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स; ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार, निर्माण होणार 27,510 रोजगाराच्या संधी
Advertisement
Advertisement
Advertisement