शैक्षणिक संस्थांनी DigiLocker प्लॅटफॉर्मवरील विद्यार्थ्यांची पदवी, गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रे मान्य करावीत-UGC
युजीसीने सर्व शैक्षणिक संस्थांनी डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवरील विद्यार्थ्यांची पदवी, गुणपत्रिका आणि अन्य शैक्षणिक कागदपत्र वैध मानावीत असे शुक्रवारी म्हटले आहे.
युजीसीने सर्व शैक्षणिक संस्थांनी डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवरील विद्यार्थ्यांची पदवी, गुणपत्रिका आणि अन्य शैक्षणिक कागदपत्र वैध मानावीत असे शुक्रवारी म्हटले आहे. यूजीसीने म्हटले आहे की भारतात अनेक राज्य तसेच केंद्रीय शिक्षण मंडळे आहेत जी डिजिटल कागदपत्रे पुरवत आहेत. अगदी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) आणि अनेक विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी डिजिटल कागदपत्रे जसे की प्रमाणपत्रे, हस्तांतरण प्रमाणपत्रे प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर जारी केलेली पदवी, गुणपत्रिका यासारखी शैक्षणिक कागदपत्रे वैध कागदपत्रे आहेत.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय
Low Marks in HSC: इयत्ता 12 वी परीक्षेत मित्रांपेक्षा कमी गुण मिळालेत? परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल? घ्या जाणून
Muktiparv Festival Controversy Pune: ABVP चा विरोध, IISER पुणेतील ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांकडून संताप
Advertisement
Advertisement
Advertisement