NEET UG Results 2024 Controversy: सर्वोच्च न्यायालयाकडून NTA ला नोटीस जारी; पुढील सुनावणी 8 जुलैला, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा निकालानंतर पुढील प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार
पुढील सुनावणी 8 जुलैला पुढे ढकलण्यात आली आहे. परंतू NTA ला नोटीस जारी करत कोर्टाने अहवाल मागवला आहे.
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर ग्रेस मार्क्स आणि अव्वल येणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर आक्षेप नोंदवत काही विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षेची मागणी केली होती मात्र निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्याला कोर्टाने नकार दिला आहे. सध्या याप्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलैला पुढे ढकलण्यात आली आहे. परंतू NTA ला नोटीस जारी करत कोर्टाने अहवाल मागवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे, त्यामुळे एनटीएकडून उत्तर हवे आहे. असा शेरा मारला आहे. NEET Result 2024 Controversy: नीट-यूजी 2024 मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन होणार; शिक्षण मंत्रालयाने स्थापन केली समिती .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement