Maharashtra: आजपासुन नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु, पहिली ते सातवीचे वर्ग भरणार

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता अखेर शाळा सुरू झाली आहे.

(Photo Credit - Twitter)

नाशिक (Nashik) महापालिका क्षेत्रातील आजपासुन शाळा सुरू (School Reopen) झाली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग भरण्यात आले आहे. यापूर्वी 1 डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता अखेर शाळा सुरू झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement