MHT-CET 2022 प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया 31 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार- Minister Uday Samant

एमएचटी-सीईटी- 2022 प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया दिनांक 10-02-2022 पासून ते दिनांक 31-03-2022 पर्यंत सुरू राहील

Uday Samant | (File Photo)

शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता एमएचटी-सीईटी- 2022 प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया दिनांक 10-02-2022 पासून ते दिनांक 31-03-2022 पर्यंत सुरू राहील. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी http://mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी. उर्वरित पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now