JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार उदय सामंत यांची माहिती

JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल अशी माहिती राज्याचे उच्च व तत्रं शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच परिक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करू असेही त्यांनी म्हटले आहे.

Uday Samant | (File Photo)

JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल अशी माहिती राज्याचे उच्च व तत्रं शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच परिक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करू असेही त्यांनी म्हटले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement