'विद्यापीठ आणि महाविद्यालयात उपस्थितीसाठीचा कोविड लसीचा नियम मागे'- मंत्री उदय सामंत

सर्व विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयामधे उपस्थित राहू शकतील

Uday Samant | (File Photo)

विद्यापीठ आणि महाविद्यालयात उपस्थितीसाठी यापूर्वी कोविडच्या दोन लसी घेणे बंधनकारक होते. मात्र आता सदर अट वगळण्यात आली आली असून, इथूनपुढे सर्व विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयामधे उपस्थित राहू शकतील. मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement