CISCE Board Class 10th & 12th Results 2024 Declared: ICSE आणि ISC चा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; results.digilocker.gov.in ते results.cisce.org वर पहा मार्क्स
CISCE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल अखेर ऑनलाईन जाहीर झाला आहे.
CISCE कडून यंदा घेण्यात आलेल्या 10वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स results.digilocker.gov.in, results.cisce.org वर पाहता येणार आहेत. सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर आता त्यांचे मार्क्स ऑनलाईन पाहता येतील. यंदा सुमारे 3 लाख विद्यार्थी बोर्ड परीक्षेला सामोरे गेले होते. यंदा ICSE चा निकाल 99.47% आणि ISC चा निकाल 98.19% लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारल्याचं चित्र आहे. ICSE, ISC Results 2024: CISCE आज जाहीर करणार 10वी, 12वी चे निकाल; cisce.org वर 11 वाजता असे पहा मार्क्स!
डिजिलॉकर वर पहा निकाल
निकालात मुलींची बाजी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement