CBSE Practical Exam 2023 Dates: सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी

सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी केले आहे

CBSE | (Photo Credit: ANI)

सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी केले आहे. सीबीएससी बोर्ड परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम 2  जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईट वर देण्यात आले आहे. अद्याप बोर्ड परीक्षेचं लेखी परीक्षेचं वेळापत्रक दिलेले नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement