Delhi Liquor Scam: ED ची मोठी कारवाई! दिल्ली दारू घोटाळ्यात मनीष सिसोदिया आणि इतरांची 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, त्यांची पत्नी सीमा सिसोदिया आणि इतरांची 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
Delhi Liquor Scam: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, त्यांची पत्नी सीमा सिसोदिया आणि इतरांची 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन नाकारल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (हेही वाचा - Balasore Train Accident: बालासोर रेल्वे अपघाताप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई: 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक; विभाग अभियंता आणि तंत्रज्ञांवर गुन्हा दाखल)
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement