Indian Army Crossing the Indus River: शस्त्रूवर हल्ल्यासाठी भारतीय सैन्याचा लढाऊ वाहनांसोबत तयारी (Watch Video)

भारतीय सैन्याच्या टॅंक आणि लढाऊ वाहने शत्रूच्या स्थानांवर हल्ला करण्यासाठी पूर्व लडाख सेक्टरमधीन सिंधू नदी ओलांडण्याच्या तयारी करतात.

Indian army (Photo Credit- ANI)

Indian Army Crossing the Indus River:   भारतीय सैन्याच्या टॅंक आणि लढाऊ वाहने शत्रूच्या स्थानांवर हल्ला करण्यासाठी पूर्व लडाख सेक्टरमधील सिंधू नदी ओलांडण्याच्या तयारी करतात. ANI या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.भारतीय लष्कराने सिंधू नदी पार करण्याच्या   कवायत केला आहे. या 1 मिनीटांच्या  व्हिडिओत  संपुर्ण तयारी दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement