Earthquake In North Eastern Region: आसाममधील गुवाहाटी आणि ईशान्येकडील इतर भागात भूकंपाचे धक्के
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. गेल्या महिन्यात देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.
Earthquake In North Eastern Region: आसाममधील गुवाहाटी आणि ईशान्येकडील इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे. गेल्या महिन्यात देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. (हेही वाचा - Kupwara Encounter: दहशतवाद्यांचा एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; कुपवाडामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा)
Earthquake tremors felt in Assam's Guwahati and other parts of the North Eastern region
Details awaited.
— ANI (@ANI) June 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2023 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

