Earthquake: तमिळनाडू आणि कर्नाटक नंतर 'या' राज्यात भुंकपाचे धक्के

आज पहाटे तमिळनाडू आणि कर्नाटक धक्के जाणवले, त्यानंंतर गुजरातमधील कच्छ मध्ये ३.९ रिक्टर स्केल तीव्रतेचा भुकंप जाणवला.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake: आज पहाटे तमिळनाडू आणि कर्नाटक धक्के जाणवले, त्यानंंतर गुजरातमधील कच्छ मध्ये 3.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भुकंप जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.1 इतकी मोजली गेली. त्याचवेळी तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे सकाळी 7.39 वाजता भूकंप झाला. येथील भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी मोजण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement