सातारा मध्ये काल 16 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मागील काही दिवसांत उत्तर भारत देखील भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहे. Earthquake in Pithoragarh: पिथौरागढ मध्ये भुकंपाचे धक्के, पिथौरागढ मध्ये भुकंपाचे धक्के, तीव्रता 3.8 रिश्टर स्केल .
पहा ट्वीट
An earthquake with a magnitude of 3.3 on the Richter Scale hit Satara, Maharashtra at 11:36 pm today: National Center for Seismology pic.twitter.com/60w8LXwmI6
— ANI (@ANI) October 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)