Madhya Pradesh Shocker: क्रृरतेचा कळस, आर्मी मुलाकडून आई वडिलांना आमानुष मारहाण, मूत्र देखील लावले प्यायला (Watch Video)
भारतीय लष्कराच्या जवान मुलांकडून आई वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील बैतूल गावात एक भयंकर घटना घडली आहे. भारतीय लष्कराच्या जवान मुलांकडून आई वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात उपचार सुरु आहे. मारहाण करणाऱ्या लष्कर जवानाचे प्रभू सूर्यवंशी असं नाव आहे. दारूच्या नशेत प्रभू सूर्यवंशी त्याने आई वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली, त्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर मूत्र देखील प्यायला लावले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पालकांच्या तक्रारीनुसार, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement