JNU Video: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुरुवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे माहिती समोर येत आहे. या घटनेचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निवडणूक समितीच्या सदस्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे काही विद्यार्थ्यांना काठीने मारत आहे. हा सर्व प्रकार लॅग्वेज स्कूलमध्ये घडला आहे.
देर रात को दिल्ली के #जेएनयू में एक बार फिर बवाल हो गया DSF छात्र संगठन के मुताबिक जैसे ही GBM की मीटिंग खत्म हुई और EC के मेंबर को चुना गया तभी कन्हैया कुमार एबीवीपी और उनके साथियों ने दूसरे स्टूडेंट्स और एक्टिविस्ट पर हमला कर दिया #JNU #DelhiPolice #student #Delhi pic.twitter.com/T73bmNhDe0
— chandan jha (@chandan_jha_11) March 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)