Modi Govt Block 14 Mobile Messenger Apps: दहशतवाद्यांनी मेसेज पाठवण्यासाठी वापरलेले 14 अॅप केंद्र सरकारने केले ब्लॉक
दहशतवाद्यांनी मेसेज पाठवण्यासाठी वापरलेले 14 अॅप केंद्र सरकारने ब्लॉक केले आहेत.
Modi Govt Block 14 Mobile Messenger Apps: केंद्र सरकारने 14 मोबाईल मेसेंजर अॅप ब्लॉक केले आहेत. दहशतवाद्यांनी या मोबाईल मेसेंजर अॅप्सचा वापर करून संदेश पसरवण्यासाठी आणि पाकिस्तानकडून संदेश प्राप्त केल्याचे वृत्त आहे. बंदी घालण्यात आलेल्या मेसेजिंग अॅप्सच्या यादीमध्ये क्रिपवाइझर, एनिग्मा, सेफस्विस, विक्रम, मीडियाफायर, ब्रायर, बीचॅट, नॅंडबॉक्स, कोनियन, आयएमओ, एलिमेंट, सेकंड लाइन, झांगी, थ्रीमा यांचा समावेश आहे, न्यूज18 ने वृत्त दिले आहे. यासंदर्भात न्यूज18 ने वृत्त दिले आहे. (हेही वाचा -States Foundation Day Celebration: आता सर्व राज्ये एकमेकांचा स्थापना दिवस साजरा करणार; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय)
Central Government blocks 14 mobile messenger apps. It is reported that terrorists used these mobile messenger apps to spread the message and receive messages from Pakistan.
— ANI (@ANI) May 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2023 09:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

