Delhi Accident Video: भरधाव कारची दिल्ली पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक, चालकाला अटक; अपघाताचा व्हिडिओ व्हायरल (Watch video))
दिल्लीत कॅनॉट प्लेस परिसरात पोलिस कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाले आहे
Delhi Accident Video: दिल्लीत कॅनॉट प्लेस परिसरात पोलिस कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे दिल्ली पोलिस कर्मचाऱ्याला एका एसयुव्ही कारने धडक दिली आहे. या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर जखम झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना 24- 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. दिल्ली पोलिसांनी या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे, सद्या त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने ते हवेत उडाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement