BJP Worker Murdered in Bengal: BJP कार्यकत्याची निर्घृण हत्या, पश्चिम बंगालमधील घटना
पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली. नुकताच लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कालीगंज भागात एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केली आहे.
BJP Worker Murdered in Bengal: पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली. नुकताच लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कालीगंज भागात एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केली आहे. या हत्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हफिजूर शेख असे या भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच जीव गेला. ऐवढं नाही तर त्यांच्यावर गोळीबार करत चाकून त्याचा शिरच्छेद करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिस पुढील तपासणी करत आहे. अद्याप आरोपीचा शोध लागला नाही. (हेही वाचा- विवाहित बहिणीच्या प्रियकराची हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement