Tamil Nadu Accident: बीएमडब्ल्यूने स्कूटरला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, कांचीपूरममधील घटना
तामिळनाडूच्या कांचीपूरममध्ये शुक्रवारी एका ४४ वर्षीय व्यक्तीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
Tamil Nadu Accident: तामिळनाडूच्या कांचीपूरममध्ये शुक्रवारी एका ४४ वर्षीय व्यक्तीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. दोन जण दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने त्यांना धडक दिली. अय्यंगार कलाम परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसयूव्हीची दुचाकीला समोरासमोर धडक झाली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दुचाकी सुमारे 50 मीटरपर्यंत ओढत असल्याचे दिसून आले. दोघें ही अपघातात जखमी झाले होते. एकाच या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement