Bihar Disturbing Video: भरदिवसा पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

बिहारमधील नवादा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचा जीव घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे

Murder video

Bihar Disturbing Video: बिहारमधील नवादा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचा जीव घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीने तिच्यावर एक-दोन नव्हे तर तब्बल 30 वेळा चाकूने हल्ला करत तरुणाचा खून केला आहे. जीवघेण्या हल्ले नंतरा पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि दरम्यान त्याला प्राण गमवावे लागले. राहुल कुमार असे या तरुणाचे नाव आहे. तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. निर्दयी व्यक्ती एकामागून एक तरुणावर हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement