'नोकरी घोटाळा' प्रकरणात TCS ची मोठी कारवाई, 16 कर्मचारी बडतर्फ, 6 विक्रेता संस्थांवर बंदी
कंपनीने एकूण 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) आज 15 ऑक्टोबर रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, पैशासाठी नोकरी देण्याच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, टीसीएसने 16 कर्मचारी आणि 6 कंपन्यांना बडतर्फ केले आहे. याप्रकरणी कंपनीने एकूण 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Manohar Singh Passed Away: माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि काँग्रेस नेते मनोहर सिंग गिल यांचे निधन, दिल्लीत घेतला त्यांनी अखेरचा श्वास)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement