Bharat Band: अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ भारत बंदची हाक, झारखंडमधील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा सोमवारी राहणार बंद

खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे."

Bharat Bandh (Photo Credits: ANI/Twitter)

झारखंडमधील सर्व शाळा सोमवार, 20 जून रोजी बंद राहतील. काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उद्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंडच्या शिक्षण विभागाचे सचिव राजेश शर्मा म्हणाले की, "काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर, झारखंडमधील सर्व शाळा उद्या, 20 जून रोजी बंद राहतील. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे."

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)