Andra Pradesh Shocker: शाळेत मध्यान्ह भोजनेनंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरु

आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यातील टेकुलापलेम गावातील सरकारी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Food Poisoing Andra Pradesh

Andra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यातील टेकुलापलेम गावातील सरकारी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनोनंतर आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात पालक आणि मुलांची गर्दी झालेली आहे, सोबत काही पोलिस हवालदार देखील आहे. पोलिसांनी या घटनेअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement