Andra Pradesh News: कौशल्य विकास प्रकरणात चंद्राबाबू नायडूंना दिलासा, उच्च न्यायालयाने चार आठवड्यांचा जामीन केला मंजूर

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास प्रकरणात जामीन मिळाला आहे.

N Chandrababu Naidu | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Andra Pradesh News: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडून यांना कौशल्य विकास प्रकरणात जामीन मिळाला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडून यांना चार आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे. कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपावरून नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement