सर्व सिम कार्ड एका दिवसासाठी ब्लॉक होणार? अखेर 'त्या' व्हायरल संदेशामागचे सत्य आले समोर

दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याला भूल करणारा म्हणत त्याचा पर्दाफाश केला आहे.

एका यूट्यूब चॅनलने दावा केला आहे की केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सर्व सिम कार्ड एका दिवसासाठी - 24 तासांसाठी ब्लॉक केले जातील. ‘डीएलएस न्यूज’ या वाहिनीने हा दावा केला आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याला भूल करणारा म्हणत त्याचा पर्दाफाश केला आहे. PIB नुसार, जेव्हा सिम कार्ड स्वॅप/रिप्लेसमेंटसाठी दिले जाते तेव्हाच सिम सेवा 24 तासांच्या कालावधीसाठी निलंबित केली जाते

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement