Randeep Hoda Dance: अभिनेता रणदिप हुडा पोहचला अरुणाचल प्रदेशमध्ये, लष्कारासोबत करतोय डान्स (Watch Video)

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यांनी सोमवारी महात्मा गांधी जयंती साजरी केली

Randeep hooda dance Video

Randeep Hoda Dance: अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यांनी सोमवारी महात्मा गांधी जयंती साजरी केली आणि भारत-चीन सीमेवरील मागो चुना गावात भारतीय लष्कर आणि ITBP मधील सैनिकांना सामील करून घेतले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. मगो चुनाच्या प्रदेशात, बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांच्यासोबत सैनिकांनी गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement