Accident News : तमिळनाडूमधील विरुधुनगर-मदुराई महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची दुचाकीला धडक; पाच ठार (Watch Video)
विरुधुनगर-मदुराई महामार्गावर भरधाव कारच्या अपघातात पाच जाणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Accident News : तमिळनाडूमधील विरुधुनगर-मदुराई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने आधी दुचाकीला धडक दिली, नंतर कारचे मागचे चाक दुभाजकाला धडकल्याने कार स्पीडमध्ये असतानाच तीन वेळा हवेत पलटी होऊन रस्त्याच्याकडेला आदळली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. (हेही वाचा: Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची जोरदार धडक; कारचा चक्काचूर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement