Netaji's Birth Anniversery 2022: इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला जाणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे मोदींनी स्वतः सांगितले आहे.
दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे मोदींनी स्वतः सांगितले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Messages: संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा स्वराज्य रक्षकाची जंयती!
Advertisement
Advertisement
Advertisement