Kanpur Railway Accident Video: उत्तर प्रेदशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये रविवारी दुपारी रेल्वे ट्रॅकवर ओलांडताना सायकल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. या अपघाताचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रेल्वे फाटक बंद असताना, एका माणूस रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने मागून येवून जोरात धडक मारली. या धडकेत पीडित व्यक्तीने जीव गमावला आहे. ग्रीन सिग्नलची प्रत्येक जण वाट पाहत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
रेल फाटक बंद था। साइकिल निकाल लेते तो शायद ऑस्कर मिलता। लेकिन दुखद, ट्रेन की चपेट में आ गए। Video उत्तर प्रदेश में कानपुर की है। pic.twitter.com/oKGhm9Ix7o
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)