West Bengal Fire: पश्चिम बंगाल येथील मल्डा परिसरातील फॅक्टरीला भीषण आग, आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु
पश्चिम बंगाल येथील मल्डा जिल्ह्यातील नारायणपूर भागात एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले
West Bengal Fire: पश्चिम बंगाल येथील मल्डा जिल्ह्यातील नारायणपूर भागात पहाटे एका फॅक्टरीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे काम केले आहे. आग कशी लागली हे अद्याप समजले नाही? या आगीत फॅक्टरीचे संपुर्ण सामान जळून खाक झाले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement