Same-Sex Marriage: समलैंगिक विवाहासंदर्भातील याचिकांवर पाच न्यायाधीशांचे घटनापीठ 18 एप्रिलपासून करणार सुनावणी

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, रवींद्र भट, हिमा कोहली आणि पीएस नरसिंहा 18 एप्रिलपासून या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.

Supreme Court | (Photo Credit: ANI)

Same-Sex Marriage: सुप्रीम कोर्टाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाला समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी याचिकांवर सुनावणी करण्यासंदर्भात सूचित केलं. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, रवींद्र भट, हिमा कोहली आणि पीएस नरसिंहा 18 एप्रिलपासून या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. (हेही वाचा - HC On Second Marriage: पहिल्या लग्नादरम्यान दुसरे लग्न झाल्यास सरकारी कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळू शकत नाही; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now