Viral Video: लखनऊ येथे लग्न समारंभात दोन पक्षात मारामारी,तीन लोक जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका लग्न समारंभात दोन पक्षामध्ये मारामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Viral Video: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका लग्न समारंभात दोन पक्षामध्ये मारामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालं असून या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना अमीनाबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गुंगे नवाब पार्कच्या समोर असलेल्या बुध्द लाल बदलू प्रसाद धर्मशाळेत घडली आहे. या मारामारीत लोकांनी रागाच्या भरात खुर्च्यां उचलून फेकत आहे. मारामारी तीन लोकांना गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. 9 फेब्रुवारीला डीजेवर नाचत असताना एका वादातून हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement