Ghaziabad Road Rage: कारची पादचाऱ्याला धडक, दोन गटात तुफान हाणामारी, सहा जणांस अटक (Watch Video)
गाझियाबाद येथील मसूरी भागातील शमीम हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गा ९ वर दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरुध्द बाजूने येणाऱ्या एका कारने पादचाऱ्याला धडक दिली. त्यामुळे हा वाद सुरु झाला आणि वादांचे रुपांतर भांडणात झाले.
Ghaziabad Road Rage: गाझियाबाद येथील मसूरी भागातील शमीम हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गा 9 वर दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचा एक (Video) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरुध्द बाजूने येणाऱ्या एका कारने पादचाऱ्याला धडक दिली. त्यामुळे हा वाद सुरु झाला आणि वादांचे रुपांतर भांडणात झाले. दोन्ही गटांनी एकमेकांना लाथा बुक्क्याने मारहाण केली. या घटनेनंतर इतर पादचारी हैराण झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळी भांडणात सहभागी झालेल्या सहा आरोपींना अटक केले. या भांडणात आणखी एका काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- चालत्या बाईकवर पुशअप्स, तरुणाचा स्टंट पाहून नेटकरी संतापले (Watch Video)
VIDEO | Police arrest six people allegedly involved in a road rage incident in Masuri area of Ghaziabad. A video of the incident had gone viral.#GhaziabadNews #Ghaziabad
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/v8OBN4fCsc
— Press Trust of India (@PTI_News) September 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

