मध्यप्रदेशच्या विविध जिल्ह्यात वीज कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व्यक्त केला शोक

या घटनेवर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मध्यप्रदेशच्या विविध जिल्ह्यात वीज कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व्यक्त केला शोक
Shivraj Singh Chouhan (Photo Credits: Twitter)

मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वीज कोसळल्याने 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांच्या कुटुंबातील सदस्यांना सकंटाशी लढण्यास बळ द्यावे म्हणून मी ईश्वराकडे प्राथना करत आहे, अशा आशयाचे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement