Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award 2023: ज्येष्ठ अभिनेत्री Waheeda Rehman यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये भरीव कामगिरी करणार्‍या कलाकार, तंत्रज्ञाला दिला जातो.

Waheeda Rehman । Twitter

ज्येष्ठ अभिनेत्री Waheeda Rehman यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावे दिला जाणारा हा एक प्रतिष्ठीत पुरस्कार आहे. या पुरस्कारामध्ये स्वर्ण कमल (सुवर्ण कमळ) पदक, एक शाल आणि रोख बक्षीस ₹10,00,000 यांचा समावेश असतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement