Virat Kohli ला जिममध्ये वर्कआऊट करताना पाहून Anushka Sharma खुश, नवऱ्याची केली स्तुती, पाहा कमेंट

क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. विराटने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

Virat Kohli Gym Workout Video: क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. विराटने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या सर्व चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. विराटला व्यायाम करताना पाहून पत्नी अनुष्काही खूप प्रभावित झाली आणि तिने ‘हॉटी’ असे कमेंट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement