Vanita Kharat Wedding: 'लाफ्टर क्वीन' वनिता खरात ला लागली हळद; पहा सेलिब्रेशनचे फोटोज

वनिता खरातचं प्रि वेडिंग शूटमधील फोटो देखील चर्चेमध्ये आहेत.

Vanita Kharat | Instagram

'लाफ्टर क्वीन' वनिता खरात च्या लग्नाची मागील काही दिवसांपासून चर्चा होती. आता तिची लगीन घटिका समिप आली आहे. आज वनिताच्या लग्नाचा हळदीचा समारंभ पार पडला आहे. अनेक कलाकारांनीही तिच्या हळदीमध्ये  सहभाग घेतला आहे. सोशल मीडीयामध्ये सध्या तिच्या मेहंदीचे आणि हळदीचे फोटोज, व्हिडिओज वायरल होत आहेत.

पहा वनिता खरातच्या हळदीचं सेलिब्रेशन

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Dey (@esha__dey)

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement