ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला पुन्हा बांधली लगीनगाठ (Watch Video)

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला पुन्हा लगीनगाठ बांधली आहे.

Vandana Gupte | Insta

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला पुन्हा  लगीनगाठ बांधली आहे. वंदना आणि शिरिष गुप्ते यांच्या 50 व्या वाढदिवसाचा क्षण त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. या लग्नसोहळ्याचे व्हिडिओज आणि फोटो सोबत खास पोस्ट देखील शेअर केली आहे.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement