Sunny Leone Visit Varanasi: अभिनेत्री सनी लिओनीने वाराणसीत केली गंगा आरती, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच वाराणसीला भेट देऊन गंगा आरतीला हजेरी लावली.
Sunny Leone Visit Varanasi: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच वाराणसीला भेट देऊन गंगा आरतीला हजेरी लावली. व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत तिने लिहिले, “वाराणसीमध्ये गंगा आरती पाहण्याचा सर्वात आश्चर्यकारक अनुभव.” या प्रसंगी, सनीने गुलाबी रंगाचा अनारकली सूट घातला. आणि तिच्यासोबत पुजारी होते. सनीसोबत माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंग होते. या दोघांनी अलीकडेच थर्ड पार्टी नावाच्या म्युझिक व्हिडिओवर एकत्र काम केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement