Urfi Javed चा हटके look आला समोर, अनेकांनी केले ट्रोल, पहा काय आहे कारण
उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते. तिने नुकताच एक फोटोशूट केला आहे. या फोटोशूट मध्ये पण उर्फिचा हटके ड्रेसिंग अंदाज दिसून आला आहे.
उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे ओळखली जाते. तिने नुकताच एक फोटोशूट केला आहे. या फोटोशूट मध्ये पण उर्फिचा हटके ड्रेसिंग अंदाज दिसून आला आहे. हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे उर्फिला कधी कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फीने पोस्ट केलेल्या फोटोवर "mam आप की चैन खुली है" अशी कमेंट कोणी तरी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
ChatGPT World's Most Downloaded App: 'चॅटजीपीटी'ने रचला इतिहास; इंस्टाग्राम, टिकटॉकला मागे टाकत ठरले जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप
Advertisement
Advertisement
Advertisement