Urfi Javed चा बॅकलेस टॅापमधला घायाळ करणारा अंदाज आला समोर, पाहा फोटो

उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांसोबत काही ना काही प्रयोग करत असते. उर्फिला कपड्यांसोबत हटके प्रयोग करायला आवडतात. तिचे प्रत्येक पोस्ट कपड्यांमुळे चर्चेत असतात.

Urfi Javed (Photo- Instagram)

उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांसोबत काही ना काही प्रयोग करत असते. उर्फिला कपड्यांसोबत हटके प्रयोग करायला आवडतात. तिचे प्रत्येक पोस्ट कपड्यांमुळे चर्चेत असतात. उर्फीने नुकटच एक बॅकलेस टॅाप मधला एक फोटो शेअर केला आहे. उर्फी बॅकलेस टॅापमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now