Urfi Javed चा नवीन लूक व्हायरल, चक्क स्वतःच्या फोटोचा तयार केला ड्रेस

उर्फी जावेद नेहमीच काही तरी अतरंगी ड्रेस परिधान करते. पण आत्ता तर हद्दच झाली तिने चक्क स्वतःच्या फोटोचा ड्रेस बनवला.

उर्फी जावेद नेहमीच काही तरी अतरंगी ड्रेस परिधान करते. पण आत्ता तर हद्दच झाली तिने चक्क स्वतःच्या फोटोचा ड्रेस बनवला. तिने नेमकी काय अनोखी शक्कल लढवली आहे, पाहा व्हिडीओ तिला बऱ्याच दिवसापासून असा लूक करायचा होता असे ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement