Urfi Javed चा नुकताच शेअर केलेला फोटो पाहून बसेल धक्का, पहिल्यांदाच दिसली इतक्या Sexy अवतारात
उर्फी जावेदने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. उर्फी कधी काय घालेल आणि कसे फोटो काढेल याचा नेम नाही. पाहा फोटो
उर्फी जावेदने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. उर्फी कधी काय घालेल आणि कसे फोटो काढेल याचा नेम नाही. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उर्फीने यावेळेसही हटके फोटो शूट केला असल्याचे दिसून येत आहे. उर्फीला ट्रोल करण्यात येत असले तरीही तिच्या हटके स्टाईलचे अनेक चाहते आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tomorrow's Weather Mumbai: मुंबई आणि उपनगरांसाठी उद्याचे हवामान कसे राहील? घ्या जाणून
SRH vs GT TATA IPL 2025 Mini Battle: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असतीलसर्वांच्या नजरा
Ram Navami 2025 Wishes: श्री राम जन्मोत्सवानिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरा रामनवमीचा सण
New Zealand vs Pakistan, 3rd ODI Match Live Streaming In India: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement