Kacha Badam Song वर Urfi Javed ने बॅकलेस ड्रेसमध्ये केला डान्स, व्हिडीओ वायरल

हॉट मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहे.

Urfi Javed ( Photo- Instagram)

Urfi Javed Dance on Kacha Badam Song: हॉट मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहे. उर्फीने तिच्या नृत्याने अनेकांना आश्चर्यचकित केले. आज तिने इंटरनेटच्या सध्याच्या सर्वात ट्रेंडिंग आणि व्हायरल झालेल्या 'कच्छा बदाम' या गाण्यावर बॅकलेस ड्रेस घालून सेक्सी डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement