Urfi Javed च्या बॉडी आर्टवरुन लोकांनी 'हा कोणता आजार आहे' अशा पद्धतीच्या दिल्या प्रतिक्रिया

बिग बॉस ओटीटी वरील फेम उर्फी जावेद आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. आता सुद्धा तिने अशी विचित्र पद्धतीची फॅशन केली असून लोक ते पाहून चक्रावले आहेत.

Urfi Javed (Photo Credits-Instagram)

बिग बॉस ओटीटी वरील फेम उर्फी जावेद आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. आता सुद्धा तिने अशी विचित्र पद्धतीची फॅशन केली असून लोक ते पाहून चक्रावले आहेत. उर्फीने तिच्या बॉडीवर चित्र काढले आहे. परंतु तिच्या बॉडी आर्टमुळे तिला ट्रोल केले जात आहे. लोक हा कोणता तिला आजार आहे असे विचारत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cinema Beast🤘 (@cinema.beast)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement