Kaun Banega Crorepati 15: कौन बनेगा करोडपतीमधील कन्टेस्टने 'जय हो' KBC म्हणत प्रेक्षकांना लोटपोट हसवल, Watch Video
यात एका महिला कन्टेस्टने केबीसी प्रेक्षकांना आपल्या विनोदास्पद बुद्धीने लोटपोट हसवले. या व्हिडिओमध्ये बीग बी देखील लोटपोट हसताना दिसत आहेत.
Kaun Banega Crorepati 15: बॉलिवूडचा 'शहेनशाह' अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकरी लोटपोट झाले आहेत. यात एका महिला कन्टेस्टने केबीसी प्रेक्षकांना आपल्या विनोदास्पद बुद्धीने लोटपोट हसवले. या व्हिडिओमध्ये बीग बी देखील लोटपोट हसताना दिसत आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Amitabh Bachchan's Property: अमिताभ बच्चन यांच्या 2800 कोटींच्या मालमत्तेची अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यात होणार समान वाटणी- Reports)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)