Kaun Banega Crorepati 15: कौन बनेगा करोडपतीमधील कन्टेस्टने 'जय हो' KBC म्हणत प्रेक्षकांना लोटपोट हसवल, Watch Video

यात एका महिला कन्टेस्टने केबीसी प्रेक्षकांना आपल्या विनोदास्पद बुद्धीने लोटपोट हसवले. या व्हिडिओमध्ये बीग बी देखील लोटपोट हसताना दिसत आहेत.

Kaun Banega Crorepati 15: कौन बनेगा करोडपतीमधील कन्टेस्टने 'जय हो' KBC म्हणत प्रेक्षकांना लोटपोट हसवल, Watch Video
Kaun Banega Crorepati Video (PC - Twitter/@SrBachchan)

Kaun Banega Crorepati 15: बॉलिवूडचा 'शहेनशाह' अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकरी लोटपोट झाले आहेत. यात एका महिला कन्टेस्टने केबीसी प्रेक्षकांना आपल्या विनोदास्पद बुद्धीने लोटपोट हसवले. या व्हिडिओमध्ये बीग बी देखील लोटपोट हसताना दिसत आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Amitabh Bachchan's Property: अमिताभ बच्चन यांच्या 2800 कोटींच्या मालमत्तेची अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यात होणार समान वाटणी- Reports)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2023 12:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).