Actor Gurucharan Singh Returned Home: तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता Gurucharan Singh घरी परतला

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये गुरूचरण सिंह हे 'रोशन सिंग सोढी' हे पात्र साकारत आहेत.

Gurucharan Singh | PC: X

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता Gurucharan Singh घरी परतला आहे. 22 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याने काल (17 मे) काल घर गाठलं. सिंह घरी येताच पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे यावेळी आपण आध्यात्मिक कारणांसाठी घरापासून दूर गेलो होतो असं म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement