Tu Tevha Tashi: Swwapnil Joshi आणि Shilpa Tulaskar 'तू तेव्हा तशी' मालिकेद्वारा रसिकांच्या भेटीला येणार; पहा प्रोमो
स्वप्निल जोशी, शिल्पा तुळसकर यांच्यासोबत अभिज्ञा भावे देखील या मालिकेचा भाग असणार आहे. नुकतीच तिनेही याची ग्वाही सोशल मीडीया अकाऊंट द्वारा दिली आहे.
चॉकलेट बॉय इमेज असलेला अभिनेता स्वप्नील जोशी आता पुन्हा टेलिव्हिजन वर येणार आहे. 'तू तेव्हा तशी' मालिकेद्वारा तो टेलिव्हिजन वर येत आहे. यावेळेस त्याची जोडी अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्यासोबत जमणार आहे. नुकताच त्याचा एक प्रोमो जारी करण्यात आला आहे.
'तू तेव्हा तशी' प्रोमो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)